Surprise Me!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 1,159 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नऊ व्यक्तिं कोरोना बाधित

कळंबा कारागृहातून पळालेला कैदी दोन तासांत जेरबंद केला आहे.

घरफाळ्यामध्ये बड्या मिळकतधारकांना 3 कोटी 61 लाख रुपयांची बेकायदेशी सवलत

सीपीआर रुग्णालयासमोर रिकामी असणारी न्यायालयाची इमारत कोरोना उपचार कक्षासाठी द्यावी

केरळमध्ये 1 जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सून आता महाराष्ट्रातील विविध भागात सक्रीय

लॉकडाऊनमूळे सर्वसामान्य माणसांचे जगणं महागलं

रंकाळा येथे झाडांचा वाढदिवस
सकाळ माध्यम समूह, रंकाळा वॉर्कस ग्रुप, रंकाळा संरक्षण व संवर्धन समिती, हिंदु युवा प्रतिष्ठान आणि रंकाळा प्रेमींच्यावतीने आज सकाळी चला झाडे लावूया हा उपक्रम राबविण्यात आला.

रिपोर्टर : सुनील पाटील

व्हिडीओ : बी. डी. चेचर

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews

Buy Now on CodeCanyon